Home महाराष्ट्र डॉ. प्रकाश जयकर यांचे निधन

डॉ. प्रकाश जयकर यांचे निधन

257

✒️चिमूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चिमूर(दि.14डिसेंबर):-भाजप महिला आघाडीच्या प्रियाताई जयकर यांचे पती डॉ. प्रकाश जयकर (वय ६५ वर्ष ) यांचे नागपूर येथील खाजगी रुग्णालयात आज दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी १०. ३०वा निधन झाले.

त्यांचेवर अंत्यसंस्कार आज 14 डिसेंबर दुपारी ४ वा चिमूर येथे होणार आहे.

पुरोगामी न्युज नेटवर्क च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here