Home चंद्रपूर श्री. निवृत्ती महाराज देशमुख (इंदूरीकर महाराज ) यांचे जाहीर कीर्तन चे ३०...

श्री. निवृत्ती महाराज देशमुख (इंदूरीकर महाराज ) यांचे जाहीर कीर्तन चे ३० सप्टेंबर ला आयोजन.

143

 

चिमूर..

आमदार बंटीभाऊ भांगडिया व भाजप तालुका चिमूर च्या वतीने दिनांक ३० सप्टेंबर ला हभप प्रसिद्ध प्रबोधनकार श्री निवृत्ती महाराज देशमुख (इंदूरीकर महाराज ) यांचे जाहीर कीर्तन चे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र चे प्रसिद्ध कीर्तनकार हभप प्रबोधनकार यांचा जाहीर कीर्तन कार्यक्रम दिनांक ३० सप्टेंबर साय. ५ वा बिपीएड कॉलेज च्या मैदान पिंपळनेरी रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. कीर्तन प्रेमी, नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजका कडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here