Home चंद्रपूर ग्रामपंचायत तर्फे शाळेला संगणक भेट

ग्रामपंचायत तर्फे शाळेला संगणक भेट

331

नागभीड प्रतिनिधी संजय बागडे 9689865954
नागभीड- तालुक्यातील ग्राम.पंचायत पाहार्णी यांचे कडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाहार्णी यांना संगणक वितरण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित ग्राम पंचायत चे सर्व पदाधिकारी सौ. मंजुषा गायकवाड सरपंच ग्राम पंचायत पाहार्णी, पुरुषोत्तमजी बगमारे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नागभीड, मोरेश्वर मोहरकर सदस्य ग्राम पंचायत पाहार्णी, भरतजी राऊत, विलास गिरडे ग्राम सेवक पाहार्णी, जिल्हा परिषद प्रा. शाळा पाहार्णी चे मुख्याध्यापक किशोरजी गोंगल सर, वर्ग शिक्षक पिलारे सर, सातपुते सर, नागपुरे सर, ग्राम पंचायत शिपाई सम्राटजी जांभुळे, प्रशांत मडावी सामाजिक कार्यकर्ता हे सर्व उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here