


बाळासाहेब ढोले/प्रतिनिधी
पुसद :- महाराष्ट्र गवळी समाज संघटना यांच्या वतीने दि. 13 नोव्हेंबर रोजी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व आई वडील बहुसंख्य समाजातील विद्यार्थी, विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते.
गवळी समाज संघटने कडून दि.13 नोव्हेंबर रोजी सोमवार ला वेळ : दुपारी: 1.00: वाजता आयोजित करण्यात आला होता.
*स्थळ .पंजाबराव देशमुख सभागृह ( गुणवंतराव देशमुख विद्यालय ) श्रीरामपूर येथे सभागृहात आयोजित करण्यात आला.
त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री. जयाजी मंदाडे सर ,प्रमुख पाहुणे मनुन मा. श्री. प्रवीण भाऊ हुंडीवाले म.ग.स.प्रदेश युवक अध्यक्ष प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री. दिलीप पारध मा.जिल्हा परिषद सदस्य, मा.श्री. नारायणराव पुलाते म.ग.स.यवतमाळ जिल्हा अध्यक्ष, बाबुराव ढोकणे पत्रकार बोल्डा, म.ग. स.हिंगोली प्रदेश प्रसिद्धी प्रमुख, सुनील मंदाडे, अरविंद पुलाते उप सरपंच, अमोल फुके, सभापती कु.उ.बा.स.पुसद, त्यावेळी,प्रास्ताविक मा.श्री. दत्तराव मंदाडे सर काटखेडा यांनी केले. सूत्रसंचालन मा.श्री. गोविंदराव डंगाले काकडदाती यांनी केले. मनोगत हे मा.श्री. विलास भाऊ मंदाडे सर,चिलगवान, तसेच मा.श्री. अक्षय भालेराव अमानवाडी, मा.श्री. जयाजी मंदाडे सर यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन. मा.श्री. बाळकृष्ण मंदाडे यांनी केले. खालील प्रमाणे 10 वी 2021ते 2022 (1)कु.स्नेहल किसनराव पुलाते. रा.काकडदाती. (प्रथम क्रमांक) ( 2)कुमार.हर्षद प्रेम आबाळे, काकडदाती, (.द्वितीय क्रमांक)(3) कु. समिक्षा रामदास डंगाले, श्रीरामपूर, ( तृतीय क्रमांक )वर्ग 2021 ते 2022 बारावी उत्तीर्ण( 1) कु. जान्हवी हरिभाऊ पुलाते कारला देव, (प्रथम क्रमांक) 2) कु.शेजल विक्रांत काष्टे रा.नवीन पुसद, ( द्वितीय क्रमांक )(3) कु.प्राची दिनेश पुलाते, रा.कारला, (,तृतीय क्रमांक)
दुसर्या वर्षातील 2022ते 2023 या वर्ग 10 वी. (1)कु. देवयाणी बाळकृष्ण मंदाडे, रा.श्रीरामपूर. . (प्रथम क्रमांक) (2) कु.मुक्ता प्रल्हाद राऊत रा.काकडदाती. (.द्वितीय क्रमांक )3) कु. नम्रता संतोष मंदाडे रा. काटखेडा. (.तृतीय क्रमांक) वर्ग बारावी 2022 ते 2023 मधील (1)कु. प्रतीक्षा अनिल मंदाडे, रा. वनवारला, (.प्रथम क्रमांक )( 2) कुमार. अनिकेत डाॅ.संतोष काळे, रा.,श्रीरामपूर, (.द्वितीय क्रमांक) (3) कु.राघीनी रमेश पुलाते, रा. काकडदाती. ( तृतीय क्रमांक) अशाप्रकारे मिरीट गुणवंत विद्यार्थी सत्कार शाल श्रीफळ ट्रॉफी देण्यात आली. तसेच काही विद्यार्थी ना सन्मान पत्र देण्यात आले. यावेळी गवळी समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन हे महाराष्ट्र गवळी समाज संघटना तालुका पुसद च्या वतीने करण्यात आले.














