Home चंद्रपूर 10 में ला वंचित च्या वतीने चिमुरात भव्य कार्यकर्ता मेळावा एड. बाळासाहेब...

10 में ला वंचित च्या वतीने चिमुरात भव्य कार्यकर्ता मेळावा एड. बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्य स्वाभिमान दिन साजरा

99

 

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू व वंचित बहुजन आघाड़ी चे प्रणेते एड.बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस 10 में “स्वाभिमान दिन” मनुन संपूर्ण देशात व महाराष्ट्रात साजरा केला जातो त्यानिमित्य वंचित बहुजन आघाड़ी तालुका चिमुर च्या वतीने एड.बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस मूकबधिर व अनाथ मुलानसोबत व शासकीय रुग्णालय चिमुर येथे फळवाटप व वंचित बहुजन आघाड़ीच्या चिमुर येथिल जनसंपर्क कार्यालयात भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनुन माजी राज्यमंत्री डॉ रमेश कुमार गजभे विदर्भ प्रमुख संयोजक व उद्घाटक मनुन कुशल भाऊ मेश्राम महा प्रदेश सदस्य व प्रमुख मार्गदर्शक मनुन राजेश बोरकर जिल्हा प्रभारी चंद्रपुर ,अरविंद सांदेकर विदर्भ समन्वक,पुराणिक गोंगले जिल्हाध्यक्ष चंद्रपुर,जयदीप खोब्रागडे जिल्हा महासचिव चंद्रपुर, जिल्हा महासचिव शैलेंद्र बारसागड़े,कविताताई गौरकर जिल्हा अध्यक्ष महिला आघाड़ी चंद्रपुर, युवा आघाड़ी चे माजी जिल्हा उपाध्यक्ष शुभम मंडपे, डॉ बाळासाहेब बन्सोड तालुका अध्यक्ष चिमूर ,लालाजी मेश्राम तालुका महासचिव चिमुर,शालिक थुल शहर अध्यक्ष चिमुर हजर राहनार आहेत अशी माहिती वंचित चे तालुका अध्यक्ष डॉ बाळासाहेब बन्सोड व लालाजी मेश्राम तालुका महासचिव व शालिक थुल यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here