Home महाराष्ट्र बिरसा क्रांती दलाची बैठक संपन्न

बिरसा क्रांती दलाची बैठक संपन्न

111

✒️अमोल उत्तम जोगदंडे(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.19डिसेंबर):-स्थानिक लॉर्ड बुद्धा टी.व्ही.चॅनल, यवतमाळ येथे बिरसा क्रांती दल यवतमाळ जिल्हा आयोजित जिल्हा नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यकमाला अध्यक्ष म्हणून बिरसा क्रांती दल संस्थापक ,अध्यक्ष मा.दशरथजी मडावी साहेब उपस्थित होते.प्रमुख उपस्थिती मा .रंगराव काळे,प्रदेश अध्यक्ष, मा.डी.बी.अंबुरे,राज्य उपाध्यक्ष, मा.गिरीजाताई उईके,राज्याध्यक्ष,महीला फोरम,मा.किरण कुमरे,राज्य महासचिव,मा.सुभेदार नारायण पिलवंड,राज्याध्यक्ष,बिरसा व्हालिंटिअर फोर्स, मा.विष्णुजी कोवे,राज्य संघटक उपस्थित होते.बिरसा क्रांती दल आदिवासी महापुरुषांचे आत्मसन्मानाचे आंदोलन चालवित असते.

दिवसांगणिक आदिवासींवर विविध पातळीवरती हल्ले होत आहेत.ते परतवुन लावायचे असतील तर संघटनात्मक बांधणी मजबुत केली पाहिजे. त्यासाठी संघटनेचे सात्यत्यपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन करुन ते राबविले पाहीजे,असा मनोदय मा.दशरथजी मडावी साहेबांनी व्यक्त केला. जिल्हास्तरीय अधिवेशनाचे नियोजन करण्यात येवुन विविध पदाधिकाऱ्यांना विविध तालुका ,गावपातळीवरील नियुक्ती मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे आयोजन रमेश भिसनकर,जिल्हाध्यक्ष, संजय मडावी, जिल्हा महासचिव, मा.पुष्पा ससाने,जिल्हाध्यक्ष ,महीला फोरम,अनिल पेंदोर,उपाध्यक्ष, शेषराव इंगळे,उपाध्यक्ष,तुकाराम जुमनाके, उपाध्यक्ष, रमेश मडावी, उपाध्यक्ष, रामेश्वर ढगे, संघटक,प्रकाश ढगे,संघटक,अजय ढंंगारे,शरद चांदेकर,यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेजर जीवन कोवे,अशोक ढोले,संगित पवार,काशिनाथ खरवडे,रवी खाकरे,अनंता पांडे, विजय काळे,रेखा पोयाम,विशाल राजगडकर यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे संचलन संजय मडावी यांनी तर आभार मंजली साखरकर यांनी मानले.कार्यक्रमाला जिल्ह्यातुन प्रविण भुसारे,सुभाष मसराम,दिलीप मडावी, भागवत काळे,विजय वाघमारे,अंकुश गेडाम,नरेश आडे,अजय डांगरे,संतोष इंगळे,संतोष बरगे,विलास चांदेकर,मधुकर कोमटी,लखन शिंदे,संजिवन डकरे,संतोष तोडसाम,गणेश चौधरी, सुरेश खटारे,अजाबराव खटारे,भुजंगराव कुळमेथे,हेमंत उईके,शुभम गेडाम,कृष्णा बोरखडे,आनंद मेटकर,घनश्याम धुर्वे, वंदना बेसुरकर,संजय गेडाम,विशाल मडावी, भालचंद्र भिसनकर,अशोक टेकाम,सुधाकर आडे,प्रविण वरखडे,संजय मडावी,प्रफुल अगलधरे,चिंतामण उईके,प्रज्वल पवार,अजाब खटारे,सुरेश खटारे,बंटी मस्के आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here