


✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)
भंडारा—पालोरा- अभिषेक मेश्राम
पवनी तालुक्यातील पालोरा येथे अखिल भारतीय समता सैनिक दल स्थापन करण्यात आला. अन्यायाविरुद्ध लढा उभारण्याकरिता मोठ्या उत्साहाने अखिल भारतीय समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली. या दलामध्ये पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने दलामध्ये प्रवेश केला.
त्या प्रसंगी उपस्थित अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनभाऊ पंचभाई, तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पालोरा येथील सरपंच शिशुपाल रामटेके, समता सैनिक दल राष्ट्रीय अध्यक्ष ,शिवराम जाधव,कार्याध्यक्ष अनिल वाघमारे,राष्ट्रीय उपाध्यक्ष वामन धारगावे,राष्ट्रीय जी. ओ.सी.मेजर नंदकिशोर मनवर,जिल्हा कमेटी अध्यक्ष भाष्कर मनवर,सचिव हिरामण मुल,कोषाध्यक्ष जयदेव आबुलकर,तालुका कमेटी अध्यक्ष हंसकला देवगडे,उपाध्यक्ष तिलोत्तमा मेश्राम,सचिव रत्नदीप मांडवकर,कोषाध्यक्ष सुकेशनी पाटील,शाखा प्रमुख अल्का देवगडे,कमांडो शितल मांडकर, माधुरी शंभरकर, सुजाता लिंगाईल, हेमलता वाघमारे, रिता मुंघाटे,विशाखा मेश्राम, शशिकला ढाकणे,शाखा प्रचारक – हंसकला देवगडे ,स्थानिक यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडण्यात आला.
पालोरा येथील कमिटी अध्यक्ष- रंजना मेश्राम,उपाध्यक्ष – रेखा धारगावे सचिव-प्रज्ञा रंगारी कोषाध्यक्ष – दिपक मेश्राम ,शाखाप्रमुख उज्वला गोंडाणे, सहसचिव वंदना रंगारी, कमांडो देवानंद रंगारी, संघटक मेघा मेश्राम, सहसंघटक पुण्यशिला धारगावे, सदस्या निरुपाला ठवरे, गिरजा मेश्राम सदस्या-भाग्यशाली गोंडाणे
जिल्हा कमांडर ईश्वर मेश्राम अशाप्रकारे पालोरा येथील समिती गठित करण्यात आली.














