


✒️बीड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
बीड(दि.13फेब्रुवारी):-प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी देखील चौसाळा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने चौसाळा ग्रामपंचायत कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्षपदी मा.श्री.बाळासाहेब कुंडलीक जोगदंड ,उपाअध्यक्ष पदी सुधिर (भैय्या) शिंदे कोषाध्यक्षपदी पञकार विवेक (बाबा )कुचेकर तर सचिवपदी सुहास (मुन्ना) झोडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे या बैठकीस
सयाजी (बप्पा) शिंदे,माजी सरपंच राजेश (अप्पा )नाईकवाडे,माजी सरपंच राम कुचेकर,नानासाहेब फौजी शिंदे ,दत्तात्रय कमलाकर नाईकवाडे,तुकाराम जोगदंड, नंदु आबा जोगदंड,पोपट बप्पा शिंदे,दिपक झोडगे,पवन कुचेकर,प्रविण भैय्या शिंदे,शैलेश जोगदंड,लखन सोनवणे, रंजित शिंदे,राम जोगदंड,सलीमभाई जहागिरदार,संतोष सोनवणे,विकास जोगदंड,विष्णु अण्णा कळासे,आलिम शेख यांच्यासह असंख्य शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














