Home महाराष्ट्र फलटण येथील स्मशान भूमीतील पर्यायी प्रवेश व्दार करण्याची भीम आर्मी संघटनेची मागणी

फलटण येथील स्मशान भूमीतील पर्यायी प्रवेश व्दार करण्याची भीम आर्मी संघटनेची मागणी

147

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

म्हसवड : फलटण शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता आपल्या फलटण नगर पालिकेची असणारी सार्वजनिक स्मशान भूमी आपुरी पडत असुन भुमी मध्ये आत व बाहेर जाण्या साठी मुख्य रोड मंगळवार पेठे तुन आखरी रस्ता असुन त्या ठिकाणी दाट लोक वस्ती असल्याने बर्‍याच वेळा घरगुती कार्यक्रम, अनेक सण, उत्सव, महा पुरूषांची जंयती त्याच रोडने असते, अशा अशा वेळी अंत्यविधी साठी मोठी कसरत करावी लागते अडथळे निर्माण होतात ,पार्किंग ची गैर सोय होते तरी, हि गैर सोय टाळण्यासाठी आपण स्मशानभूमीत पर्यायी मार्ग म्हणून स्मशानभूमी मागील बाजू म्हणजेच पुणे रोड कडून पर्यायी प्रवेश व्दार करावे .अशी भीम आर्मी संघटनेने मागणी केली असून. जेने करूण सन- सुदीच्या काळात अंत्यविधीची गैर सोय होणार नाही .पार्किंग ची गैर सोय होणार नाही . या साठी पर्यायी प्रवेश व्दार करावे . व ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा भीम आर्मी संघटना 7/10/25 रोजी फलटण नगर पालिका समोर प्रति दहन पुतळा अंत्यविधी अंदोलन केले जाईल असे हि भीम आर्मी संघटने कडून सांगण्यात आले . निवेदन देते वेळी पद भीम आर्मी संघटनेचे पद अधिकारी.. .
आजित संभाजी मोरे, लक्ष्मण काकडे, सुनील पवार, आदेश कांबळे, विजय कांबळे, कुणाल अहिवळे, सनी पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here