Home महाराष्ट्र देशाच्या राष्ट्रीय अशोक चिन्हांचा अपमान , विटंबना, करणार्‍या कट्टर पंथींना गोळ्या घाला...

देशाच्या राष्ट्रीय अशोक चिन्हांचा अपमान , विटंबना, करणार्‍या कट्टर पंथींना गोळ्या घाला भीम आर्मी संघटनेची फलटण प्रांताधिकारी यांचेकडे केली निवेदनाद्वारे मागणी

249

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड,) मोबा. 9075686100*

 

म्हसवड : श्रीनगर येथील दरगाहत लावण्यात आलेल्या एका बोर्डावर असलेले राष्ट्रीय चिन्हं अशोक स्तंभ तेथील कट्टर पंथीय मुस्लिम समाजा कडून काहि दिवसा पूर्वी फोडण्यात आले विटंबना करणाऱ्यात आली . जो अशोक स्तंभ भारतीय एकतेचे प्रतीक, राष्ट्रीय चिन्हं म्हणून संबोधले जाते . आशा अशोक स्तंभाच्या अपमान करणार्‍या कट्टर पंथीयांना गोळ्या घाला, कठोरात कठोर कारवाई करा , अशी भीम आर्मी संघटने कडून मागणी करण्यात आली. या घटनेचा ने निषेध सुध्दा करण्यात आला असून संघटने कडून सांगण्यात आले आहे की भारत देशा मध्ये काही धार्मिक टोळ्या धिंगाणा घालू लागल्या आहेत . या टोळ्या देशाच्या ऐकतेला, अंखडतेला, लोकशाही ला बाधा निर्माण करीत असून अशा धार्मिक टोळ्यांना वेळेतच ठेचून काढले पाहिजे . देशात समता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता, ठेवली पाहिजे आहे . जो कोणी देशाच्या राष्ट्रीय चिन्हाचा आपमान करेल तो अपमान भीम आर्मी संघटना कदापी खपवून घेणार नाही .अशा कट्टर पंथी धार्मिक लोक देशाचे दुश्मन ,आहेत त्यांचावर कठोरात कठोर कारवाई करावी , त्यांना वेळ प्रसंगी गोळ्या घालाव्यात,
येथून पुढे देशाच्या राष्ट्रीय चिन्हांचे , संविधाना च्या प्रतिचे , देशाच्या ध्वाजाचा अपमान , करणार्‍या कट्टर पंथींना गोळ्या घालाव्यात , अशी भीम आर्मी संघटनेने कडून फलटण प्रांताधिकारी यांचेकडे निवेदना द्वारे मागणी करण्यात आली आहे .
निवेदन देते वेळी भीम आर्मी संघनेचे आजित संभाजी मोरे, लक्षण काकडे, सुनिल पवार, आदेश कांबळे, भाग्यश्री बनसोडे, कुणाल अहिवळे ,इ. पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here