


प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)
परभणी जिल्यात बालाजी आडगावकर कावलगाव ता. पूर्णा यांच्या शेतात अजगर जातीचा 9 फुट लांब बिनविषारी साप पकडण्यात आला. शेतकरी आपल्या
शेतात काम करत असताना अजगर हा साप निदर्शनास आला.गंगाखेड येथील सर्पमित्र किरण भालेराव व मन्मथ मंदोडे यांना कॉल करून माहिती दिली असता.त्यांनी पंचावन किलोमीटर जाऊन अनंत काही वेळात गाटून या खूप मोठ्या सापाला व्यवस्थित पकडण्यात आले. या गावातील परमेश्वर देशमुख,करण देशमुख, गंगाधर देशमुख,शंकर धवन सोमनाथ देशमुख,गंगाधर वंजे, गंगाधर अडगांवकर,बालाजी अडगांवकर,मुन्ना वंजे,माधव कौसे यांनी सहकार्य केले.














