Home महाराष्ट्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी सचिन सरतापे तर उपाध्यक्ष...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी सचिन सरतापे तर उपाध्यक्ष पदी गणेश फुटाणकर

306

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड/सातारा(दि.23फेब्रुवारी):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन म्हसवड, ता. माण, जि. सातारा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात‎ आली. जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सचिन अनंत सरतापे यांची निवड करण्यात आली.‎

उपाध्यक्षपदी गणेश फुटाणकर , सचिवपदी राहुल सरतापे आणि कोषाध्यक्षपदी शिवदास उर्फ केशव सरतापे यांची सर्वानुमते‎ निवड करण्यात आली.

यावेळी पत्रकार एल. के. सरतापे,अरुण सरतापे, माजी नगरसेवक अंगुली बनसोडे, आनंदा दाहिजे, दादा सरतापे, बापूराव सरतापे, योगेश सरतापे, विकास सरतापे, विशाल सरतापे, नितीन कांबळे, संजय सरतापे, माजी अध्यक्ष भीमराव सरतापे,अभिजित सरतापे, आदी सर्व समाज बांधव, भीमसैनिक, धम्मबांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here