Home राजकारण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी आमदार सीताराम घनदाट (मामा )

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी आमदार सीताराम घनदाट (मामा )

155

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड- विधानसभेचे माजी आमदार सिताराम चिमाजी घनदाट (मामा) यांनी वंचित बहुजन आघाडीचे तिकीट मिळाले आहे. तिकीट मिळताच कार्यकर्त्याने फटाके वाजवून आनंद साजरा केला .सिताराम घनदाट (मामा ) अधिकृत वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळाली असून सीताराम घनदाट (मामा )हे तिनं वेळेस गंगाखेड विधानसभेचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. गंगाखेड विधानसभा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here