Home महाराष्ट्र वन्यप्रेमी कडून मृत वानरावर अंत्यसंस्कार-पुयारदंड येथील घटना

वन्यप्रेमी कडून मृत वानरावर अंत्यसंस्कार-पुयारदंड येथील घटना

269

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.9ऑगस्ट):-चिमूर तालुक्यातील पूयारदंड येथे भिसी-शंकरपुर रोड वर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वानर मृत्यूमुखी पडले. वन्यप्रेमी कडून वानरावर अंत्य संस्कार करण्यात आले.

चिमूर – भिसी रोड वरील पुयारदंड गावाजवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वानर जागीच मृत्युमुखी पडले. याची माहिती वन्यप्रेमी समीर बल्की व भूषण वानखेडे यांना माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन याची माहिती वन विभागाला देण्यात आली.

व वानराचा अंतिम संस्कार करण्यात आला. रोडवर वन्य प्राणी फिरत असतात त्यामुळे प्रत्येक वाहन चालकांनी वाहन चालविताना वन्य प्राण्यांची काळजी घ्यावी असे आवाहन वन्यजीव प्रेमी समीर बल्की व भूषण वानखेडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here