Home महाराष्ट्र गोदावरी पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

गोदावरी पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

279

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.26जुलै):-गोदावरी नदीत गंगाखेड ते धारखेड ला जोडणारा नवीन पूलाच्या खाली छोटा बांदरा तयार करण्यात आलेला असून गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून सतत पाऊस पडल्या मुळे गोदावरी पात्रतेत पाण्याची आवक झाल्या मुळे छोटा बांदरा पाण्याची वाढ झाल्या मुळे बांदराच्या वरच्या बाजूस पाण्याची पातळी वाढल्या या पाण्याच्या अंदाज न आल्याने गंगाखेड येतील ओम नगर येथील रहिवासी असलेला रामकिशन संजय नरवाडे हा तरुण पोवायला गेला असता पाय घसरून गोदावरी पात्रात पडलेला युवक गंगाखेड येथील अग्नी शामक दलातील कर्मचाऱ्यानी मृतदेह बाहेर काढला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here