येवला तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत क्रिकेट सामन्यात डी पॉल स्कुल ची चमकदार कामगिरी
✒️संदिप सोनवणे*विशेष प्रतिनिधी येवला)मो:-९६०४१६२७४०
येवला(दि.14नोव्हेंबर):- येवला तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट सर्धेत शालेय क्रिकेट पट्टूनी चमकदार कामगिरी करून दाखवली.पृथ्वी हॉटेल मैदानात येथिल कुणाल भाऊ...







