Home गडचिरोली माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून कन्नाके परिवाराला आर्थिक मदत…!

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून कन्नाके परिवाराला आर्थिक मदत…!

111

 

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील जयराम कन्नाके यांची दुःखात निधन झाले.माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी त्या परिसरातील दौऱ्यावर असतांना येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी त्या दुःखात निधनची विषय कंकडालवार यांना सांगितले होते.

काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांनी मृत्यक कन्नाके कुटुंबांची भेट घेऊन आस्थेने सांत्वन केले.दरम्यान कन्नाके परिवाराला घर चालवण्यासाठी तसेच पुढील होणाऱ्या तेरवी कार्यक्रमला अडचण भासत असल्याची माहिती अजय कंकडालवार यांना सांगितले होते.त्यावेळी कंकडालवारांनी कन्नाके कुटुंबाची अडचण बघून त्यांना तेरवी कार्यक्रमला आर्थिक मदत केले.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,पिंट्टू मडावी,प्रवीण कोरेत,विनोद कन्नाके,प्रमोद गोडसेलवारसह आविसं,काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते तसेच गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here