


प्रतिनिधी =अनिल साळवे, 8698566515) गंगाखेड येथील व्यापारी गोविंदलाल रामजीवन सोमानी यांचे 82 व्या वर्षी अल्प आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, एक मुलगी, नातू,पणतू असा परिवार आसून ते जनरल अँड कटलरी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार सोमानी यांचे वडील होते. तर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडू सोमानी यांचे मोठे बंधू होत













