Home महाराष्ट्र म्हसवड येथे आषाढी एकादशी व मोहरम सन उत्साहात साजरा

म्हसवड येथे आषाढी एकादशी व मोहरम सन उत्साहात साजरा

204

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

 

म्हसवड : म्हसवड शहरा मध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक मोहरम आणि आषाढी एकादशीचे औचित्य साधात हिंदू – मुस्लिम बांधवानी एक मेकांना शुभैच्छा दिल्या
06जुलै रोजी आषाढी एकादशी आणि मोहरम सन एकच दिवशी आला होता या दिवशी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली यावेळी मोहरम सनाबद्दल बोलताना फारुख काझी म्हणाले
मोहरम हा सन नसून कर्बला मधे शहिद झालेल्या हजरत इमामे हसन हजरत इमामे हुसैन एकूण 72 वली ,अवलीया , अंबिया ( संत ) यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेल्या तिन दिवसा पासुन जामा मस्जिद ( मुल्ला मस्जिद) राजवाडा शेजारी म्हसवड येथे सबील वाटप आणि वेग वेगळ्या प्रकारे अन्नदान करण्यात आला आहे.
या संपुर्ण धार्मिक कार्या मधे म्हसवड शहरा मधिल चार बुडा प्रमाणे असनारे मुल्ला सालकरी जनाब :- मुसाभाई दादूभाई मुल्ला ज. सिराजभाई जैनद्दीन मुल्ला, ज.मुन्नाभाई मुल्ला, ज. बंटीभाई मुल्ला, ज. इम्रानभाई ( बाबुभाई ) मुल्ला , म्हसवड
मानकरी म्हसवड शहराचे सर्व राजे
काव्यग्रंथ पठण करणारे दाऊदभाई मुल्ला , शब्बीरभाई मुल्ला, मन्सुरभाई मुजावर रज्जाकभाई शेख,इब्राहिम मुल्ला (गुरुजी) दस्तगीर मुल्ला ,कासमभाई ( शेठ) काझी , आदमभाई मुल्ला,अल्लाहबक्शभाई सय्यद अझरुद्दीनभाई मुल्ला,गुलाबभाई शेख , उमरभाई मुल्ला, नविन पिढीतील
छोटे कार्यवाहक सुलतान मुल्ला,ईस्माईल काझी , शाद मुल्ला सर्व मुस्लिम समाज माणकरी खांदेकरी भुई समाज, बुरड समाज , मिरवनूकीत असनारे मुजावर ,काझी ,तांबोळी, शेख सर्व हिंदू-मुस्लिम बांधव बहुसंख्येत उपस्थित होते.
या संपुर्ण धार्मिक कार्य आणि ताजिया मिरवनूक सहाय्यक पोलीस निरीक्षक माननिय श्री.अक्षय सोनवणे साहेब आणि म्हसवड शहर काझी प्रमूख धर्म गुरू ईदगाह मैदान जनाब :- फारूक हिदायतुल्ला काझी यांच्या दक्षतेखाली पार पाडण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here