Home मुंबई मुंबई जिल्हा संघटकपदी कवी सुभाष आढाव यांची निवड

मुंबई जिल्हा संघटकपदी कवी सुभाष आढाव यांची निवड

146

 

मुंबई : भारतीय सम्यक क्रांती लोककला प्रबोधिनी ( रजि.) या संस्थेच्या वतीने राजकमल सामाजिक भवन, सिध्दार्थ कॉलनी, चेंबूर, मुंबई येथे लोकशाहीर वामनराव घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. कवी सुभाष आढाव यांची भारतीय सम्यक क्रांती लोककला प्रबोधिनीच्या मुंबई जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष भारत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष संस्थापक भारत वाघमारे , प्रदेशाध्यक्ष सुरेश वाडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बैठकीस अनिल जाधव , प्रकाश शिवशरण ,आजी माजी पदाधिकारी, उपस्थित होते. सूत्रसंचालन शाहिर संभाजी भोरे यांनी केले. कवी सुभाष आढाव यांचे कवी बी.अनिल , शाम भालेराव , साहित्यिक किशोर कासारे, कवी सोपान नगराळे, नंदिनी संख्ये, सुभाष कासार , राजकुमार सुर्वे, डॉ .विजय मोरे, प्रा.डॉ. एम.डी.इंगोले, ममता मयूर आढाव, राजेंद्र खरात ,आर.जी.गायकवाड , परभणी येथील दै.शिल्पकार चे संपादक भूषण मोरे यांनी अभिनंदन केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here