


✒️संजय बागडे(नागभीड,तालुका प्रतिनिधी)मो:-9168986378
नागभीड(दि.9जानेवारी):-आज दिनांक 7 जानेवारी रोजी श्री गुरुदेव मच्छिंद्रनाथ मासेमारी सहकारी संस्था शाखा नागभीड च्या कार्यालयात अध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत श्रीपत नान्हे यांचा विजय झाला.
या प्रसंगी नागभीड तालुका ढिवर भोई समाज संघटनेचे अध्यक्ष गुलाबराव भानारकर, संस्थेचे नवनियुक्त संचालक अमोल मांढरे, नरेश नान्हे, राजू भानारकर, संचालिका वच्छलाबाई डोंगरवार यांनी नवनियुक्त अध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत व अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..!!!














