Home महाराष्ट्र मतदान केंद्रावर दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना गणेश म्हेत्रे ने दिली व्हीलचेअर सेवा

मतदान केंद्रावर दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना गणेश म्हेत्रे ने दिली व्हीलचेअर सेवा

121

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड/सातारा(दि. 21नोव्हेंबर):-सदैव जनतेच्या सेवेत आपले जीवन व्यतित करणारा म्हणून म्हसवड शहरात ओळख असलेला गणेश म्हेत्रे याने नेहमी प्रामाणे याही विधानसंभा निवडणुकीमध्ये दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक गरोदर महिला यांना आपल्या मतदान केंद्रावर पोहचण्यासाठी व्हील चेअरची सेवा देऊन नागरिकांची मने जींकली

गणेश म्हेत्रे हा पोलीस मित्र म्हणूनही म्हसवड शहरात प्रसिद्ध आहे कोणत्याही महापुरुषांची जयंती, गणपती,दुर्गादेवी उत्सव, सिद्धनाथ यात्रा असो अथवा अन्य कोणतेही उत्सव यामध्ये गणेश म्हेत्रे सेवा देण्यासाठी नाही असे कधी होतच नाही.जेष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांना सेवा देताना म्हसवड नगरपरिषद ठेका कर्मचारी श्री. गणेश मधुकर म्हेत्रे,श्री. धिरज रेवणनाथ खंदारे व सफाई कर्मचारी श्री. संजय गोरख जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here