✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड:- उमरखेड विधानसभा क्षेत्र ८२ मधील मतदार संघातून नामांकन अर्ज छाननीतून ३३ उमेदवारा पात्र असल्याचे जाहीर करण्यात आले.
उमरखेड विधानसभा निवडणुकीत मध्ये राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाची उमेदवारांची नावे सुभाष उकंडराव रणवीर (बहुजन समाज पार्टी) साहेबराव दतराव कांबळे (इंडियन नॅशनल काँग्रेस), राजेंद्र वामन नजरधने (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), किसन मारुती वानखेडे (भारतीय जनता पार्टी), नोंदणीकृत राजकीय पक्षाचे उमेदवार राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार बाळासाहेब यशवंत रास्ते (बळीराजा पार्टी), प्रज्ञेश रुपेश पाटील (राष्ट्रीय समाज पक्ष), देवानंद भारत पाईकराव (आझाद समाज पार्टी), तातेराव मारुती हनवते (वंचित बहुजन आघाडी), डॉक्टर प्रेम गुणाजी हनवते (स्वाभिमानी पक्ष), इतर अपक्ष उमेदवार सौ. संध्या संदेश रणवीर, सदाशिव रामा वाठोरे, दत्ता गणपत गंगासागर,दीपक लक्ष्मण कांबळे, भीमराव गणपत भालेराव, नटवर लाल गणेश उंचवाल, विद्वान शामराव केवटे, अशोक पुंडलिक गायकवाड, सविता रामा पाचकोरे, विजयराव यादवराव खडसे, प्रकाश राजाराम वाघमारे, गोपीचंद मारुती दोडके, मंजुषा राजू तिरपुडे, रामराव लक्ष्मण गायकवाड, मीनाक्षी चंद्रमणी सावतकर, पूजा अंबादास धुळे, सतीश प्रल्हाद इंगोले, चंद्रमणी मारुती सावतकर, माधव किसन धुळे, आत्माराम संभाजी खडसे, भाविक दिनबाजी भगत, राहुल आनंदराव मोहितवार, विजय गोविंदराव कवडे, डॉ. मोहन विठ्ठलराव मोरे, मनोज गंगाधर कांबळे, कृष्णा ग्यानबा काळे, शिवशंकर श्रावण पांढरे, संतोष सोमाजी कांबळे, नथू संभाजी लांडगे, अंकुश युवराज रंजकवाड, शंकर रेवनाजी मुनेश्वर, राहुल साहेबराव शिरसाट इत्यादी उमेदवारांचे वैधरित्या नामनिर्दिष्ट यादी मंजूर झाल्याची माहिती सखाराम मुळे निवडणूक निर्णय अधिकारी ८२ उमरखेड विधानसभा मतदारसंघ यांनी एका पत्रानुसार दिली आहे.