Home चंद्रपूर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डॉक्टर सतीश वांरजुकर भरणार फॉर्म

हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डॉक्टर सतीश वांरजुकर भरणार फॉर्म

424

कार्यकारी संपादक उपक्षम रामटेके

📱9890940507

चिमूर
चिमूर विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचे काँग्रेस तर्फे डॉक्टर सतीश वारजुकर यांना उमेदवारी घोषित झाली असून ते 28 ऑक्टोबरला दुपारी एक वाजता चिमूर येथे उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत त्यांच्या हा उमेदवारी सादर करण्यासाठी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी गटाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडे्टीवार चिमूर गडचिरोली निर्वाचन क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेवराव कीरसान आमदार अभिजीत वंजारी आमदार सुधाकर आडबैले माजी आमदार डॉ अविनाश वारंजुकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रशांत कोल्हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष राजेंद्र वैद्य उपस्थित राहणार असून सर्व आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक उपस्थित राहणार असून महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते हजारोच्या संख्येने अर्ज सादर करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here