Home महाराष्ट्र श्रीकांत सावंत यांची महाराष्ट्र संवर्ग नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड.

श्रीकांत सावंत यांची महाराष्ट्र संवर्ग नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड.

263

 

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

 

गंगाखेड :-महाराष्ट्र संवर्ग नगर परिषद कर्मचारी संघटना परभणी जिल्हा कार्यकरणीची निवडी ची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीमध्ये संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी जिंतूर येथील स्वच्छता निरक्षक श्रीकांत सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी महाराष्ट्र संवर्ग कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष कैलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली या बैठकीला महाराष्ट्र संवर्ग नगरपरिषद संघटनेचे अध्येक्ष कैलास चव्हाण तसेच संघटनेची विभागीयअधिकारी लक्ष्मीकांत देशमुख उपस्थित होते तरी या बैठकीस रमेश मणियार रामलिंग महाजन मोहम्मद अब्दुल जीना आदी पदाधिकारी उपस्थित होते तसेच परभणी नगरपरिषदेच्या कार्यकारणी मध्ये कार्याध्यक्ष म्हणून श्रीमती मनीषा कोंढेकर तर सचिव अर्जुन ठाकूर उपाध्यक्ष मुस्तजाब खान कोषाध्यक्ष शुभम धुळे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख सिद्धार्थ गायकवाड आदींची निवड करण्यात आली.निवडीनंतर गंगाखेड नगरपरिषद च्या कर्मचाऱ्यांच्या वतीने श्रीकांत सावंत यांचा सत्कार करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here