Home यवतमाळ ड्यागर्लावार कुंटुबाने बेतली बौध्द धम्माची दीक्षा

ड्यागर्लावार कुंटुबाने बेतली बौध्द धम्माची दीक्षा

330

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (विशेष प्रतिनिधी)

नागपूर (दिनांक 13 ऑक्टोंबर) झरी जामणी तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील पाटण येथील गंगान्ना आशांन्ना ड्यागलवार- ३९ वर्षे यांनी कुंटूबासह बौध्द धम्माची दीक्षा घेतली.

नागपूर येथे १२/१०/२०३४ बा शनिवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षा घेण्यात आली.

या कार्यक्रमात – गंगान्ना ड्यागर्लावार यांच्या सोबत पत्नी-देवतामुले- विवेक, विहान यांनीही बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या कुंटुबाने समाजाला नवी प्रेरणा दिली.
बौध्द धम्माचा रथ वुढे नेण्यात त्यांनी खाश्चिावाल उचलला आहे.
हे पाहन येथे शेतीचे काम करतात.

समानतेची वागणूक देणाऱ्या धम्माची दीक्षा घेतल्याने आमच्यात् नवचैतन्य निर्माण आले आहे. असे धम्मदी सेनंतर ज्याग्लावार यांनी सांगितले.

दीक्षाभूमी नागपूर येथील का भव्य बौद्ध धम्म दीक्षा विधी समारंभा नंतर महानायिका रमाबाई आंबेडकर “रमाई” या हिंदी फिल्म चे निर्माते कलाकार डॉ. उदय धाबडैव आयु- प्रेरणा धाबडे यांच्या सोबत आयु-कपिल जनपतकर अनिल कांबळे कवडूजी खाडे सर, आयु- शिक्षावर्ती जनवतकर, तसेच आयुः- विजय विठ्ठल मंगलपवार यांचे” संपूर्ण परिवार समवेत ६र बा बौध्द धम्म दीक्षा प्रमाणपत्र- आयु- गंगाना ड्यागर्वावार परिवार बांच्या कडे देत असतांना आम्हाला आज आमच्या जिवनात समानतेवी वागनुकता नवी प्रेरणा मिळल्याचे सांगितले.
अशी माहिती शिलावती जनपत्कर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here