प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगाव : तालुक्यातील सोनवद येथे भारतीय जनता पार्टीची येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात ,बुथ प्रमुख ,पन्ना प्रमुख सुपर वॉरियर्स भाजपा पदाधिकारी यांची टिफिन बैठक सोनवद येथे पार पडली याप्रसंगी भाजपा चे मा. बांधकाम सभापती पी सी आबा पाटील युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निर्दोष पवार माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ भाऊ सरचिटणीस सुनील पाटील व सोनवद परिसरातील बूथ प्रमुख सुपर वॉरियर्स , सरपंच व भाजपा चे सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते ची बैठक पार पडली याप्रसंगी पीसी आबा पाटील निर्दोष पवार यांनी निवडणुकी संदर्भात आढावा घेतला व मार्गदर्शन केले.