


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*
म्हसवड :
सातारा येथे बहुजन समाज पार्टीची समिक्षा बैठक बुधवार दिनांक 3.2.2024 रोजी शासकीय विश्रामगृह सातारा येथे संपन्न झाली यावेळी बहुजन समाज पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा पुणे झोन प्रभारी मा.डॉ. हुलगेशभाई चलवादी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश सचिव मा.सुदीप गायकवाड साहेब मा.काळुराम चौधरी साहेब पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी मा.आप्पासाहेब लोकरे पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी, यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.किरण काशिनाथ सावंत यांची निवड करण्यात आली. या बैठकीस बहुजन समाज पार्टी चे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














