✒️सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466
सोनदाभी (दि.2 ऑक्टोबर)
“वन वन्य जीवाचे संरक्षण करा.. निसर्गसृष्टी वाचवा”…
झाडाविना ढग गेले ढगा विना पाणी गिरे पाण्याविना शेती केली शेतीविना समृद्धी गेली.
समृद्धी विना सारे अहवाल दिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने झाले
निसर्ग हा म्हणून कोपला जाणीव त्यांची ठेवा. हे पृथ्वीचे फुफुस आहे.
त्यांचे संरक्षण म्हणजे स्वतःचे संरक्षण दि. 1 ऑक्टोंबर 2023 रोजी वन्यजीव सप्ताह वनपरिक्षेत्र सोनदाबी येथे साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. जी गोटे वन क्षेत्र सहाय्यक वन समितीचे अध्यक्ष चंद्रसिंग पडवळ व सध्यक्ष देवानंद वाडेकर जेवली वनशेत्र सहाय्यक एस.डी शिंदे मोरचंडी येथील अतिरिक्त क्षेत्र सहाय्यक एचपी घुगरे वनरक्षक एम. के गावंडे एस.ए कोटकर आणि वनरक्षक कु.एस.एस चव्हाण वन समिती सदस्य प्रकाश साबळे, युवराज साबळे, विठ्ठल पडवाळे व गावकरी वनमजूर सुभाष बाळू राठोड, बाळू गोजल, देवसिंग माळी, अविनाश तळमळ, उदय जानकेवाड व कार्यक्रमाचे सूत्रसंचालक ए.के वानखेडे यांनी केले व आभार प्रदर्शन वनरक्षक कुमारी एस.एस चव्हाण यांनी केले व कार्यक्रमाचे सांगता करण्यात आले.
अशी माहिती आमचे ग्रामीण पत्रकार देवानंद वाडेकर यांनी दिली.