Home महाराष्ट्र मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात जागतिक मैत्री दिना निमित्य २० रुग्णांवर शस्त्रक्रिया !

मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात जागतिक मैत्री दिना निमित्य २० रुग्णांवर शस्त्रक्रिया !

130

🔸हर्णीया, हायड्रोसील,अमबिलिकल हर्नियाच्या रुग्णांना मिळाला दिलासा !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.6ऑगस्ट):- उपजिल्हा रुग्णालयात -महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत उपजिल्हा रुग्णालय येथे 20 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून शिबीर संपन्न झाले. या शस्त्रक्रिया शिबिरात तब्बल 20 सामान्य शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या.

या वेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद पोतदार ,, सर्जन ,डॉ प्रविण बिजवे ,डॉ राहुल खऩना, व भुलतज्ञ डॉ. जगदीश काळभोर , उपस्थीत होते हे शिबिर , जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.दिलीप सौदंळे, डॉ संदीप हेडाऊ ,डॉ प्रशांत घोडाम , डॉ . रणमले ,डॉ वाटरे, डॉ सुमेध चत्से,डाॅ, अंकिता मटाले, डॉ गजानन पांडे,भिसे, सुशिल तिवारी यांचे मार्गदर्शना खाली पार पडले तसेच उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील, , डॉ नरेश रावळणी , मीनाक्षी वागारे, रूथ लोखंडे, वर्षा दारोकर , श्रीमती पूर्वा मनावर,स्वाती पाटील ,अर्चना वानखडे ,सुजित वानखडे, , वाष्णवी जोशी, प्रवीण कापडे, आकाश जवनजल बबिता तांबे,शिल्पा राऊत,विद्या वानखडे , कमला तायवाडे ,सागर झटाले ,बबलू शेख महात्मा जोतिराव फुले जन व आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना वरुड व मोर्शी येथील वैद्यकीय समन्वयक डॉ घनश्याम मानकर,वाशीम शेख ,प्रकाश पांडे,सुजाता पांडे,सर्व अधिकारी व कर्मचारी शिबिराच्या यशस्वीतेकरीता यांनी अथक परीश्रम घेतले. शिबिराचे समारोप रुग्णांच्या वैयक्तिक भेटी घेऊन व सविस्तरपणे माहिती देऊन करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here