Home महाराष्ट्र माना आदिम जमात मंडळाकडून कु.सरीताचे अभिनंदन करून दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

माना आदिम जमात मंडळाकडून कु.सरीताचे अभिनंदन करून दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

204

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.3ऑगस्ट):- येथील रामचंद्र श्रीरामे (तालुकाध्यक्ष माना आदीम जमात मंडळ मुंबई तालुका चिमूर तथा सेवा निवृत्त स. फौजदार) यांची मुलगी कु.सरिता रामचंद्र श्रीरामे यांची ग्वाल्हेर scientists- B या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंद माना आदिम जमात मंडळ मुबई तालुका शाखा चिमुर तर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळेस मंडळाचे तालुकाध्यक्ष रामचंद्र श्रीरामे, तालुका सरचिटणीस पुरुषोत्तम गायकवाड , मंडळाचे पदाधिकारी बंडूजी ननावरे, खेमराज गुळधे, रमेश दांडेकर, खडसंग सर, नानाजी दडमल, मोहन ढोणे, केशव गजभे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here