✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.1ऑगस्ट):-“मुझे रोना पसंद नही, मुझे लडना पसंद हे ” आसे थोर कांदबरीकार, लोकनाट्य, नाटकार, लेखणावर आधारित मराठी चित्रपट, तसेच पीडितकष्टकरी शोषितांचा आवाज आपल्या वास्तववादी लिखानातून मांडणारे , कल्पना करून लिहिणं त्यांना अमान्य होते म्हणून त्यांनी सर्व तळागाळातील माणसांना साहित्याचे नायक करून त्यांच्या व्यथा, वेदना, आणि जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष यांची मांडणी केली .
तसेच मुबंई महाराष्ट्रालाच मिळाली पाहिजेच या साठी त्यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे मोठे योगदान दिले आहे.आसे थोर समाजसेवक, लेखक – कवी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 व्या जयंती निमित्य गंगाखेड येथील अण्णा भाऊ साठे चौक येथे अभिवादन करण्यात आले.या वेळी उपस्थित पत्रकार अनिल साळवे,महाराष्ट्र जनक्रांती सेना चे संस्थापक रोहिदास लांडगे तसेच अशोक व्हावळे.