Home Breaking News सपोनि एकशिंगे साहेबांची दंबग कारवाई करत मुद्देमाल जप्त

सपोनि एकशिंगे साहेबांची दंबग कारवाई करत मुद्देमाल जप्त

148

🔺धाब्यावर धाड टाकून दारूसह विक्रेतेवर कारवाई

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.30जुलै):-तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाण्ये हद्दीतील तितरवणी गावातील मुख्य रस्त्यावरील धाब्यावर धाड टाकून दारूसह विक्रेत्यांवर कारवाई चकलाबा पोलिसांचे सध्या धाडसत्र सुरू
बीड जिल्ह्यातील अवैध धंदे व मटका जुगार सह हातभट्टी दारू दोन नंबर वाल्यांच्या विरोधात बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी मोहिम सुरू ठेवत कारवाई करण्यात येत आहे.

चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैद्य धंदे, देशी व विदेशी दारु विक्रेत्यांवर कारवाई सुरू शनिवारी रात्री ७:३० च्या दरम्यान तिंतरवणी गावातील मुख्य रोडवरील हॅाटेलवर रेड टकाली असता देशी दारुची 180 मि ली च्या 19 बॅाटल व विदेशी वेगवेगळ्या कंपणीच्या 67 बॅाटल असे एकुण 12640 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी नामे अशोक बाळासाहेब नागरगोजे वय-32 वर्ष वर्ष रा. शिंगारवाडी ता.शिरुर का.जि. बीड रा. वडाचीवाडी ता.शिरुर का. जि. बीड विकास बाबुराव यमगर वय- 20 यांना ताब्यात घेवुन चकलांबा
पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

मुद्दमाल जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात व त्यांच्या वर कारवाई करण्यात आली.ही कारवाई सपोनि एकशिंगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सपोनि एकशिंगे साहेब उपनि अनंता तांगडे,पो ह गणेश गुरखुदे ,पो काॅ महेश रुईकर, पो ह बारगजे , पो अं मिसाळ यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here