अचूक घेत घेत वळसे
पाटील एक सत्ती आला
चोखण्या सत्तेचा मकरंद
पाटील एक आत आला
नाही रे आहिरे स रोज
काल मी भेटले
दावूनी सुळे अशी
कशी अंतरंगी खेटले
पण कळेना अंदाज काही
नाही रे की आहिरे
शेवटी बघुनी घड्याळ
बाहेर आले भाई रे
काही करून ठरविलेच तुम्ही
सत्तेसोबत पांगणे
त्रिशुळासोबत आता हे
धारधार शिंग णे
कलमी ला नाही तितका मी
भाव देला नीलम ला
आज दशेरी इतका नाही
भाव लोकी नीलमला
जुळवू जुळवू किती सांगता ?
जनतेस तुमचे हे बहाने
ओळखून आहे जनता तुमचे
सत्तेसाठी वाहत जाणे
✒️कवी:-सुधाकर लोमटे(उमरखेड)मो:-8625856081