चिमूर – नांदेड ता.नागभीड येथे चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांच्या तर्फे मुस्लिम समाजबांधवासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांनी नांदेड येथे भेट देऊन मुस्लिम समाजबांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळेस युवा काँग्रेस कार्यकर्ते सादिक शेख, माजी जि.प.सदस्य शब्बीर शेख, युवक काँग्रेस सहसचिव नितीनजी कटारे, युवक काँग्रेस महसचिव गौतम पाटील, युवक काँग्रेस महसचिव सागर खोब्रागडे, ग्रा. पं. सदस्य शम्मीर शेख, नांदेड युवक काँग्रेस अध्यक्ष अलीमजी शेख, जयरामजी आत्राम, अलिप उमर शेख, सिलेमान शेख, अहमदजी शेख, चाँद खाँ पठाण, श्याम बागडे, धनंजय ठलाल, लोकेश मेश्राम, अक्षय चौधरी, श्रेयस शेनमारे, राहुल करीये, पुनीत मदनकर, संतोष बोडने ई उपस्थित होते.