✒️मनोहर गोरगल्ले(पुणे,जिल्हा प्रतिनिधी)
राजगुरुनगर(दि.14डिसेंबर):-कृषी पंप धारकांच्या 39 हजार कोटी रुपयाच्या बेकायदेशीर वीज बिल वसुलीला स्थगिती मिळवलेले याचिका करते व शेेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांचा पुणे जिल्ह्याच्या व शेेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर नागरिक सत्कार करण्यात आला त्यांनी शेतकरी बांधवांना न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांंचे आभार करण्याा आले.
त्यावेळी बाजीराव नाना लोखंडे, शामराव पवार. श्री लोखंडे सरपंच, उपसरपंच, साखर कारखान्याचे संचालक संघटनेचे पदाधिकारी यांचे व उपस्थित संघटनेचे बाळासाहेब वर्पे दीपक फाळके नंदकिशोर पाटील लोखंडे गुलाबराव लोखंडे, पदाधिकारी व मान्यवर शेतकरी उपस्थित होते.यावेळी त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.