Home महाराष्ट्र जिवणापुर टोला येथे नवीन अंगणवाडी केंद्राचे लोकार्पण सोहळा संपन्न

जिवणापुर टोला येथे नवीन अंगणवाडी केंद्राचे लोकार्पण सोहळा संपन्न

295

✒️संजय बागडे(नागभीड प्रतिनिधि)

नागभीड(दि.2डिसेंबर):- चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभिड तालुक्यातील जिवनापुर टोला येथे *७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक,तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतिशभाऊ वारजुकर* यांच्या उपस्थितीत नवीन अंगणवाडी केंद्राचे लोकार्पण ग्राम पंचायत सरपंच योगीता सुरपाम, यांच्या हस्ते संपन्न झाले.

या वेळी उपसरपंच नीलकंठ नन्नेबोईनवार, माजी सरपंच कल्पनाताई सोनवाणे, नंदू झोडे,वासुदेव पाटील गाहाने,जीवन बोरकर, देवानंद सुरपाम, प्रकाश कामडी,नीलकंठ नीकूरे, दयाराम धूर्वे,प्रदीप येसनसुरे, विठल टेकाम, मिलिंद गाहाने,राहुल बोरकर,डॉ.बोरकर मॅडम,विजय बोरकर,जीवन बोरकर,नीलकंठ नीकुरे,सुखदेव भाकरे, अश्विनी बोरकर, आशा बोरकर, आशा निकुरे,रेखा नाखाडे,अंगणवाडी सेविका व गावकरी मंडळी उपस्थित होते,या वेळी,उपस्थित होते

महापरिनिर्वाण दिन कसा पाळावा ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here