Home बीड भुमीपुत्र ग्रपचे युवा उद्योजक सचिन दादा ढाकणे यांच्या सह असंख्य कार्य करत्यासह...

भुमीपुत्र ग्रपचे युवा उद्योजक सचिन दादा ढाकणे यांच्या सह असंख्य कार्य करत्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश

99

✒️बीड गेवराई प्रतिनिधी(गणेश भाऊ ढाकणे)मो:-8888435869

बीड(दि.19नोव्हेंबर):-वडगाव ढोक चे युवा उद्योजक सचिन दादा ढाकणे यांनी राष्ट्रवादी मध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आणि सचिन दादा यांनी सांगितले की आतापर्यंत समाज कार्य केले आणि येथुन पुढे बी काम करत राहणार पण गावकऱ्यांच्या आगराखातीर सचिन दादा यांना सांगितले की तुम्ही ग्रामपंचायत लढा म्हणून सचिन दादाने गावकऱ्यांच्या शब्दा मुळे ग्रामपंचायत पँनल टाकतो असा शब्द दीला आणि आज सचिन दादा यांनी आपल्या असंख्य कार्यकरत्या सह राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटनीस भैया साहेब पंडित यांच्या उपस्थित प्रवेश केला.

कृष्णा ढाकणे संजय कद्रे संतोष केकान रतन ढाकणे धर्मराज कडपे नाथा ढाकणे सोमनाथ ढाकणे बाळासाहेब वारुळे भानुदास ढाकणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here