✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515
गंगाखेड(दि.22डिसेंबर):- सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटींबियांना भेट देवुन सांत्वन करण्यासाठी नांदेडहुन परभणी शहरात दाखल होणारआसुन ते सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी दुपारी 2:45 वाजता त्यांच्या राहत्या घरी आगमन होणार आहे.
यावेळी त्यांच्या सोबत माजी मंत्री अमित विलासराव देशमुख,नांदेडचे खा.रविंद्र वसंतराव चव्हाण,जालनाचे खा.डाॅ.कल्याण काळे,लातुरचे खा.शिवाजी काळगे,परभणीचे खा.संजय जाधव,हिंगोलीचे खा.नागेश पाटील आष्टीकर,नांदेडचे काॅग्रेसचे ग्रामिण जि.अ.हणमंतराव पाटील वेटमोगरेकर,नांदेडचे श.अ.अब्दुल सत्तार,नांदेडचे उत्तर ग्रामिणचे बी.आर.कदम,पाथरीचे माजी आ.सुरेशराव वरपुडकर,काॅग्रेसचे एससीचे विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे,परभणीचे काॅग्रेसचे शहर अध्यक्ष नदिम इनामदार आदी उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे सोमवारी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेट घेण्यासाठी परभणीत