कृषी सुविधा शून्य; म्हणूनच शेतकरी आत्महत्या

(भारतीय शेतकरी दिवस सप्ताह विशेष) आज २३ डिसेंबर म्हणजे राष्ट्रीय किसान दिन आहे. आज शेतकरी प्रचंड आर्थिक तणावग्रस्त अन् मानसिक विवंचनेत आहे. चला तर, आजच्या दिनानिमित्त या परिस्थितीतून आपल्या अन्नदात्यास बाहेर काढण्याचा निर्धार आपण सर्वजण करुया! अत्यंत प्रेरणादायी असा श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींचा हा लेख… आज २३ डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून भारत देशभर … Continue reading कृषी सुविधा शून्य; म्हणूनच शेतकरी आत्महत्या