धरणगांव येथील महाजन परिवाराचा क्रांतिकारी निर्णय !

▪️जळगाव शहरात दुसरा सत्यशोधक विवाह संपन्न ! ▪️सत्यशोधक विवाह लावणे ही क्रांतीची सुरुवात – राजुमामा भोळे (आमदार ) ▪️जळगाव जिल्ह्यात यापुढे सत्यशोधक विवाहच लागतील – पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष ) ✒️पी.डी पाटील सर(धरणगाव प्रतिनिधी) धरणगांव(दि.18डिसेंबर):- धरणगाव येथील नामदेव नारायण महाजन यांचे नातू नामदेव महाजन यांचे ज्येष्ठ सुपुत्र सत्यशोधक प्रफुल्ल व शिरसोली येथील कै.दगा तुकाराम … Continue reading धरणगांव येथील महाजन परिवाराचा क्रांतिकारी निर्णय !