एकाच व्यक्तीने किती काळ पदावर रहावे यासाठी कायदा व्हावा-ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत

✒️जगदीश का. काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७ मुंबई(दि.18डिसेंबर):-प्रचंड रेंगाळलेला महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर रविवारी संपन्न झाला. तिन्ही पक्षांचे मिळून एकूण३९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यात ३३ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्री असा समावेश आहे. एकूण आता राज्यकारभाराला सुरळीत सुरुवात होणार हे दिसते आहे. या मंत्रिमंडळात ३९ पैकी २० नवे चेहरे आहेत ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. त्याचबरोबर काही … Continue reading एकाच व्यक्तीने किती काळ पदावर रहावे यासाठी कायदा व्हावा-ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत