पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रसारमाध्यामांची महत्त्वाची भूमिका-जिल्हाधिकारी विनय गौडा

▪️चंद्रपूर मध्ये पत्र सूचना कार्यालयाचे वतीने प्रसारमाध्यम कार्यशाळा ‘वार्तालाप’ संपन्न ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830 चंद्रपूर(दि.17 डिसेंबर):-महाराष्ट्र राज्यात वाघांची सर्वाधिक संख्या असलेल्या आणि विस्तीर्ण वनव्याप्ति असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यात वन्यजीव पर्यटनाच्या व्यतिरिक्त इको पर्यटन आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्याची गरज असून पत्रकारांनी पर्यटनाची क्षमता ही गोंंडकालीन मंदिरांमधील सांस्कृतिक पर्यटन, ऐतिहासिक स्थळे, गावांमधील खाद्यपदार्थ आणि जीवनशैली अशा बाबीमध्ये … Continue reading पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रसारमाध्यामांची महत्त्वाची भूमिका-जिल्हाधिकारी विनय गौडा