गीत, कविता गायनातून विद्यार्थी-शिक्षकांना मार्गदर्शन-राज्य पुरस्कार प्राप्त वसंत कडु गुरुजी यांचा उपक्रम

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी) चिमुर(दि.16डिसेंबर):-नेहरू विद्यालय चिमुर येथील राज्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक वसंत कड्ड गुरुजी है वयाच्या ८२ व्या वर्षी गीतमंच पाठ्यपुस्तकातील कविता मायन, राष्ट्रीय गीत गावन, पुज्य सानेगुरुजी यांची गीते तसेच पर्यावरण, अंधश्रध्दा गीते तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची राष्ट्रीय भजनाच्या माध्यमातुन १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्याथ्यर्थ्यांना मागील २५ वर्षांपासुन मार्गदर्शन … Continue reading गीत, कविता गायनातून विद्यार्थी-शिक्षकांना मार्गदर्शन-राज्य पुरस्कार प्राप्त वसंत कडु गुरुजी यांचा उपक्रम