✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830
चिमूर(दि.14नोव्हेंबर ):- 74 चिमूर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डाँ. सतीश वारजूकर यांचे प्रचारार्थ 16 नोव्हेंबर रोजी चिमूर येथे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
सभेची तयारी जवळपास पूर्ण झाल्याचे चित्र दिसत आहे, नागरिकांना सभेला उपस्थित आवाहन आयोजकांनी केले आहे.