Home चंद्रपूर भाजप उमेदवार आमदार बंटी भांगडिया यांच्या सातारा येथे कॉर्नर सभेला जनतेचा उत्तम...

भाजप उमेदवार आमदार बंटी भांगडिया यांच्या सातारा येथे कॉर्नर सभेला जनतेचा उत्तम प्रतिसाद

383

 

 

 

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी मो. 8605592830

चिमूर- माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभे यांनी माना समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी माझ्या वर विश्वास ठेवून त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. त्याचा आनंद झाला असल्याचे भाजप महायुती उमेदवार आमदार बंटीभाऊ भांगडिया पुढे म्हणाले की सातारा येथील नागरिकांनी विश्वास दाखवीला असून सिंचन सह इतर प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही देत पंतप्रधान नरेंद्र मोदी चिमूर ला चिमूर क्रांतीतील वीर शहीदा ना नमन करण्यासाठी व प्रचारासाठी येत असून स्वागतासाठी येण्याचे सांगत दिनांक २० नोव्हेंबर च्या निवडणुकीत विजयी करण्याची विनंती केली.

दिनांक ३ नोव्हेंबर सातारा येथील कॉर्नर प्रचार सभेत भाजप महायुती उमेदवार आमदार बंटीभाऊ भांगडिया बोलत होते.

यावेळी भाजप जेष्ठ नेते डॉ. श्यामजी हटवादे, माजी प.स. सभापती प्रकाश वाकडे, माजी प.स. सदस्य परसराम नन्नावरे, घनश्यामजी डुकरे, ओमप्रकाश गनोरकर, लल्ला असावा, प्रवीण गनोरकर, मोरेश्वर डूमरे, प्रशांत अंदनसरे, विकास भोयर आदी उपस्थित होते.
संचालन सरपंच गजानन गुळधे यांनी केले. मोठ्या संख्येने ग्राम वासी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here