✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी) मो.9823995466
उमरखेड (दिनांक १३ ऑक्टोंबर) शहरातील जिल्हा परिषद कॉलनी येथे राहणाऱ्या सुमित प्रभाकर सोळंके वय वर्षे २३ या तरुणाचा गळा कापून खून झाल्याची माहिती मिळाली असून उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत असल्याची खात्रीदायक माहिती आहे.
सूत्रानुसार कळाले आहे की मृत सुमित याला दारूचे व्यसन होते असे समजले आहे.
या व्यसना मधूनच सुमितचा खुन झाला की खुनाचे आनखी काही वेगळे कारण आहे. याचा तपास सुरू केला आहे.
वृत्त लिहीपर्यंत कोणतेही ठोस माहिती मिळू शकली नाही.