Home महाराष्ट्र सातारा पोलीस बॉईज तर्फे नवरात्र बंदोबस्ततील पोलीस कर्मचाऱ्यांना छत्र्यांचे वाटप

सातारा पोलीस बॉईज तर्फे नवरात्र बंदोबस्ततील पोलीस कर्मचाऱ्यांना छत्र्यांचे वाटप

44

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

 

म्हसवड : संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा होणारा सार्वजनिक उत्सव म्हणजे नवरात्र या उत्सवादरम्यान सर्वांच्या सुरक्षेची चोख सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचारी , गृहरक्षक दल, राज्य राखीव पोलीस दल हे सलग १० दिवस बंदोबस्तासाठी आपल्या कुटुंबियां पासून सतत दूर कार्यरत असतात अशा सर्व पोलीस व गृहरक्षक दलातील जवानांना सातारा शहर येथे पोलीस बॉईज व पोलीस परिवार सातारा यांचे तर्फे सध्या पावसाचे दिवस असलेने सामाजिक बांधिलकी म्हणून छत्री चे बंदोबस्तचे ठिकाणी वाटप करणेत आले यावेळी पोलीस जवान गृहरक्षक दलातील कर्मचारी उपस्थित होते पोलीस बॉईज तर्फे अमित कदम,,जयदीप कांबळे रोहित सोनावणे , प्रसाद धुमाळ आदींनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते सदर उपक्रमाबद्दल पोलीस बांधवानी पोलिस बॉईज चे आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here