Home महाराष्ट्र मराठवाडा मुक्ती संग्राम दिन नाकलगाव येथे उत्साहात साजरा

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन नाकलगाव येथे उत्साहात साजरा

43

माजलगाव प्रतिनिधी :-
माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाकलगाव येथे दि.१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ आणि सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण या शाळेचे मुख्याध्यापक माननीय सचिन जोगदंड सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित नाकलगाव ग्रामपंचायत चे सरपंच श्री मारुती विटेकर सर उपसरपंच श्री रमेश झोडगे शाळेतील शिक्षक माननीय हनुमंत कटारे सर माननीय विनोद काळे साहेब श्रीमती कुलकर्णी मॅडम श्रीमती माने मॅडम माननीय जाधव सर शालेय शिक्षण व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष शेख इजास, बळीराम जाधव बाळू आर्सूळ ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग झोडगे राधाकिसन शिंदे प्रवीण पोटभरे चंद्रकांत झोडगे बंडु शेळके रामहरी शिंगारे यांच्यासह विजय झोडगे प्रल्हाद झोडगे सुग्रीव गवळी नाना झोडगे शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हनुमंत कटारे सर यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here