ब्रम्हपुरी : तालुक्यातील गणेशपुर येथील पुंडलिक मानकर (६५) चीचाखेडा, प्रकाश राऊत (४५), युवराज डोंगरे (४३),. नानाजी राऊत (५५) सर्व रा. गणेशापुर. यांचा विद्युत स्पर्शाने मृत्यू तर सचिन सुधाकर नन्नावरे (३५) गणेशपुर जखमी किरकोळ जखमी झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली.
गणेश पुर येथील राऊत यांच्या शेतात धान पिकाला खत मारत असताना गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या शेतात ही घटना घडली.